“एकट्या भाजपच्या भरोशावर हा विजय मिळणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या राजकारणाचे परिणाम आणि त्यातून झालेल्या नेत्यांच्या स्थानांतरांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. एका विशेष मुलाखतीत बोलताना, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, तीन…