Month: October 2024

शिवसेनेशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना माझी हकालपट्टी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – सरपंच पूजा खोपडे

प्रतिनिधी : रामदास चव्हाण रायगड : महाड तालुक्यातील आसनपोई ग्रामपंचायत सरपंच पूजा खोपडे आणि प्रवीण खोपडे यांना शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काल उपतालुकाप्रमुख यांनी एका प्रसारमाध्यमाला दिली. आसनपोई…

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने पत्नीची हत्या; उदगीरमध्ये खळबळ

लातूर : पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपी पतीने स्वतःच्या पत्नीवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उदगीर शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी…

आ.डॉ. राहुल पाटील: परभणीच्या जनतेसाठी निरंतर कार्यरत नेतृत्व

परभणी विधानसभेतील आमदार डॉ. राहुल पाटील हे तरुण पिढी, वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांगांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून जनहिताच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला आहे. शेतकरी…

महाविकास आघाडीने २१५ जागांवर एकमत साधले, उर्वरित ७३ जागांचे वाटप तीन दिवसांत

महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी २१५ जागांवर एकमत साधले आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या मते, उर्वरित ७३ जागांचे वाटप लवकरच अंतिम होणार आहे. निश्चित झालेल्या २१५ जागांमध्ये काँग्रेसला ८४, शरद पवार…

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल

नवीन आयईसी ३.० प्रकल्पामुळे करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सोयीची आणि जलद होईल. या प्रकल्पात अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत, ज्यामुळे ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल. आयईसी प्रोजेक्टची वैशिष्ट्ये: सुधारित…

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा आणि वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा; प्रियांका गांधी लोकसभेत उतरणार

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, त्याचबरोबर काही विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचा देखील समावेश केला. यामध्ये विशेषतः केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश…

विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध जरांगे गट संघर्ष: लक्ष्मण हाकेंचा सरकार आणि उमेदवारांना कडक इशारा

लोकसभा निवडणुकीपासूनच तापलेला आरक्षणाचा मुद्दा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी चिघळला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी यापूर्वी सरकारला कडक इशारा दिला होता की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी…

महाराष्ट्र – झारखंड निवडणुकीची घोषणा आज; दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: निवडणूक आयोग (EC) आज दुपारी 3.30 वाजता महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात…

जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग ३

वाढती महागाई आणि बेरोजगारीला कंटाळून पुणे मुंबई संभाजीनगर नाशिक नागपूर या महानगरात जाऊन कामधंदा तिथे पोट भरण्यापेक्षा जिंतूर मध्ये एखादा छोटा व्यवसाय करून चार पैशांची आवक आणि आपला कुटुंबाचा प्रपंच…

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम: जीवन परिचय आणि योगदान

डॉ. अवुल पाकीर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम, ज्यांना ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणून ओळखले जाते, हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांनी 2002 ते 2007 या काळात या पदावर काम केले…

You missed