शरद पवार यांच्या उपस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादीत प्रवेश
आज फलटणमध्ये झालेल्या मोठ्या सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रसंगी खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर…