ऑनलाईन पेमेंट सुविधा: प्रवासी आणि ऑटो,टॅक्सी चालकांचा वाद
मुंबई:आजकाल अनेक प्रवाशांना ऑनलाईन पेमेंटचा वापर करण्याची सवय लागली आहे, पण काहीवेळा त्यांना समस्या येतात, विशेषत: जेव्हा ऑटोचालकांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसते. अनेक प्रवासी रुबाबात ऑटोत बसतात आणि प्रवास पूर्ण…